Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना योग्य प्रकारचे शिक्षण देत असतो. जीवनामध्ये प्रत्येक पालक वर्ग हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये एकप्रकारे अनुभवाची शिदोरी असते. त्यामुळे प्रत्येक जण हा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत घेत असतो. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या पाल्याला काय शिक्षण द्यावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended