Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सर्वांची लाडकी वहिणीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्या पाऊलांनी एन्ट्री घेतलीय... धनश्रीनं मुलाला जन्म दिलायं.. ही गोड बातमी तिनं लगेचच चाहत्यांसोबत शेअर केलीय... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं ही गुड न्यूज दिलीयं... धनश्री आणि तिचा चिमुकला दोघे ही अगदी सुखरुप आहेत...

#lokmatcnxfilmy #DhanashriKadgaonkar #BabyBoyEntry
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended