Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपला जन्माला येतो तेव्हा आपण काहीही घेऊन येत नाही. आपला जन्म हा ज्या दिवशी होतो व ज्या वेळी होतो तीच वेळ आपल्या सर्वांसाठी आनंददायी असते. जगामध्ये कोणत्याही व्यक्तीचे निधन होते तेव्हा ती व्यक्ती काहीही घेऊन जात नाही. त्यामुळे जीवन जगत असताना आपण कशाचाही घमंड नाही करावा. म्हणून सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी आपण संचित घेऊन जन्माला येतो का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended