Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अनुसंधानाचे जीवनात किती महत्व असते व अनुसंधान आपल्याला जीवनात का उपयोगी पडते मार्गदर्शन केले आहे. सद्गुरू श्री वामनराव पै हे आपल्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर मार्गदर्शन करत असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अनुसंधान म्हणजे काय? आणि ते कसे करावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended