Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
'पाहिले न मी तुला' या मालिकेचा पहिला वहिला प्रोमो समोर आल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी उत्सुकता वाढू लागली. अभिनेता शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी या मालिकेत मुख्य भूमिका साकारतायेत. पण या दोन अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करणारी ही नवी अभिनेत्री कोण असा प्रश्न अनेकांना पडला असताना या व्हिडिओत आज आम्ही तुम्हीला या अभिनेत्री विषयी सांगणार आहोत.

#Lokmatcnxfilmy #Pahilanamitula #Newmarathiserial #Shashankketkar #Aashaykulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended