Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच वेगवेगळी थीम सादर करण्यात येते. यावेळी या मंचावर हे विनोदवीर सौंदर्यवती थीम घेऊन आलेत. यावेळी कुशल बद्रीके आणि भारत गणेशपुरे यांच्यामध्ये अनोखा सवाल जवाब रंगलाय. सौंदर्यवती थीम असल्यामुळे या मंचावर यावेळी नेहा खान, अक्षया देवधर उमा पेंढारकर सुरेखा पुणेकर किशोरी शहाणे वीज, यांच्यासह अनेक सौंदर्यवतींनी आवर्जून हजेरी लावली आहे.

#Lokmatcnxfilmy #Chalahawayeudya #Bhaukadam #Shreyabugade #Nehakhan #Akshayadeodhar #Umapendharkar #Bharatganeshpure #Surekhapunekar #Kishorishahane
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended