Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संग्राम समेळने श्रद्धा फाटकसोबत काही दिवसांपूर्वीच विवाह केला. लग्नानंतर त्यानंर त्यांनी पारंपारिक पद्दतीने आपल्या राहत्या घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यामुळे लग्नानंतर त्यांची घेण्यात आलेली पहिल्या मुलाखतीमध्ये त्यांनी काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #SangramSamel #ShraddhaPhatak
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended