Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवनामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हे आपल्याला माहित असते. आपण कोणतीही खाण्यायोग्य वस्तू खातो, तेव्हा ती वस्तू आपल्या पोटाला पचेल की नाही याची आपण पूर्ण काळजी घेतो. त्यामुळे सद्गुरूंनी या व्हिडीओच्या माध्यमातून आपण काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Eat #Food
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended