Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
संत तुकाराम महाराजांच्या एका अभगांमध्ये भुताकाश, चित्ताकाश व चिदाकाश या तीन शब्दांचे महत्व अचूकरित्या सांगितले आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग वाचत असताना या तीन शब्दांचे महत्व सर्वांना कळाले नाही म्हणून या व्हिडीओच्या माध्यमातून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनात भुताकाश, चित्ताकाश व चिदाकाश म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended