Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार आहे. सूर नवा ध्यास नवा चे हे नवे प्रव फक्त महिलांसाठी खास स्पेशल असणार आहे. या कार्यक्रमाचे परिक्षण प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते करणार आहे. त्यामुळे आज या व्हिडीओमधून त्याला या कार्यक्रमाविषयी काय वाटत आहे ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Avdhoot Gupte #Singer #SurNavaDhyasNava
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended