Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लहान मुलं रंगपंचमीच्या दिवशी खेळ असताना आवाज झाल्याने केतकी या महिलेवर चिडली. तुमच्या मुलांना समजवा कारण मुलांच्या ओरडण्यामुळे मला मिरगीचा अट्याक येऊन गेल्याचं केतकीने या महिलेला सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा केतकी ट्रोल झाली आहे.

#Lokmatcnxfilmy #KetakiChitale #MarathiActress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended