Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमेश्वर हा लपलेला असतो. परमेश्वर आपल्याला योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करतो. जीवनामध्ये आपण कोणते काम करावे व कोणते काम करू नये याविषयी ते आपल्याला अचूक मार्गदर्शन करत असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीर हे परमेश्वराचे प्रगट रूप आहे याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #PositiveThoughts #Care
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended