Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मराठी मालिकांचे चित्रिकरण हे महाराष्ट्राबाहेर होत असल्याने अनेक कलाकार हे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोहोचल्यावर सोशल मीडियावर फोटोज् शेअर करत आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्य माध्यमातून आपण "चला हवा येऊ द्या"ची टीमची सफर अनुभवणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#ChalaHawaYeuDya #Jaipur #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended