Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
रंग माझा वेगळा ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे.. या मालिकेत दीपाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला या डोहाळे जेवणाच्यावेळीच घरात मेलोड्रामा पाहायाला मिळाला... कारण कार्तिकने दीपावर संशय घेतलाय. त्यामुळे दीपाचं मुलं हे आपलं मुलं नसल्याचं कार्तिक सगळ्यांसमोर सांगतो आणि दीपाच्या डीएनए टेस्टची मागणी करतो पण आता दीपा या अग्निपरिक्षाला तयार नाही...त्यामुळे आता दीपा ही डीएनए टेस्ट देणार नाही.....
#lokmatcnxfilmy #RangMazaVegla #Deepa #Kartik
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended