Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेमधील आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीला बालपणापासूनच जादूची आवड होती. त्यामुळे तो अधूनमधून अभिनयाबरोबरच जादूची आवड कशी जोपासत होता हे पुन्हा एकदा समोर आलं आहे,जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -

#VirajasKulkarni #lokmatfilmy #MajhaHoshilNa #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended