Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव हे जीवनामध्ये यश आणि अपयशाला कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे प्राध्यापक नामदेवराव जाधव या व्हिडीओच्या माध्यमातून जीवनामध्ये यश आणि अपयश आले कि काय करावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
'
#LokmatBhakti #NamdevraoJadhav #Namdevraojadhavspeech #Success #Failure
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended