Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपले शरीर हे प्रत्येक वेळी आपली साथ देते. आपण कोणतेही काम करत असतो त्यावेळेला ते आपली संपूर्णपणे बाजू घेते. जणू आपल्या शरीरामध्ये एकप्रकारे परमेश्वरच वसला आहे असे आपल्याला वाटते. परमेश्वराने आपल्या शरीराची रचना ही योग्य पद्धतीने केलेली असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीरच परमेश्वर का आहे या विषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #HumanBody #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended