Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या जीवनामध्ये देहबुद्धी ही नेहमी चांगलीच असते. देहबुद्धी आणि देह हे एकमेकांवर अवलंबून आहेत. आज या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले संपूर्ण शरीर हे थकून जाते. त्यामुळे जीवनामध्ये कुठेतरी आपल्या देहाला आराम मिळणे गरजेचे आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी देहबुद्धी आणि देहाचा संबंध आहे का? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Lord #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended