Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. गायीला देव देखील संबोधले जाते. आज आपल्याला जीवनात गायीमुळे खूप फायदे झाले आहेत. गायीची पंचद्रव्ये ही देखील खूप महत्वाची असतात. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी गायीच्या पंचद्रव्याचे महत्व किती आहे याबद्दल आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Cow #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended