Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये वनिता खरातने गौरवच्या ३९ वेळा कानशिलात लगावली आहे. खरंतर गौरव आणि वनिता हे दोघे चांगले फ्रेन्डस आहेत.... मग असं काय झालं की वनिताने सरळ गौरवच्या कानाखाली मारावी. पाहूयात या व्हिडिओमधून -
सौजन्य सोनी मराठी
#VanitaKharat #GauravMore #MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended