Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमध्ये कुशल बद्रीके मंचावर आला की सगळा माहोलच बदलून जातो आणि १ जूनच्या एपिसोडमध्ये थुकरटवाडीत कुशल एका दिग्दर्शकाच्या रुपात दिसणारेय. या दिग्दर्शकाच्या घरी एक प्रोड्युसर आलाय. त्याने जर सिनेमा प्रोड्युस केला तर दिग्दर्शक मालामाल होणारेय. सो पाहूयात आता हा दिग्दर्शक या प्रोड्युसरचं मन जिंकण्यात यशस्वी होतो का?....

#ChalaHawaYeuDya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended