Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये श्रेया बुगडे नेहमीच आपल्या स्कीटमधून प्रेक्षकांना हसवत असते पण या मंचावर पहिल्यांदाच श्रेयाच्या डोळ्यात पाणी आलंय नेमकं असं काय घडलंय की श्रेयाला ऐन कार्यक्रम रंगात आलेला असतानाच रडू अनावर झालं....पाहूयात या व्हिडिओमधून...
सौजन्य झी मराठी
#ChalaHawaYeuDya #ShreyaBugade #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended