Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
देशात कित्येक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळत आहे..त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं असं असलं तरी अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकले आहेत....मात्र काही कलाकारांनी जबाबदारी दाखवत आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्यानं आपलं लग्न फक्त पुढेच ढकललं नाही तर आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत तो कोरोना रुग्णांची सेवा करण्यात पुढे आला...जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून

#siddheshprabhakar #Coronavirus #Covid19 #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended