Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे मुंबईसह कोकणातही बरेच नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका अभिनेता कुशाल टंडनला देखील बसला आहे. पावसामुळे त्याने नुकतेच सुरू केलेल्या रेस्टरॉ आणि बारचे खूप मोठं नुकसान झाले आहे. याबाबतची स्टोरी त्याने त्याच्या सोशल मिडियावर शेअर करत त्याला झालेल्या नुकसानाबद्दल सांगितले आहे.
snehalvo
#BiggBoss #RestaurantDamage #Konkan #Kushaltandon #lokmatfilmy #marathientertainmentnews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended