Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये गुरूनाथची राधिका आलीय... आता राधिका आलीय म्हटल्यावर गुरुनाथचा विषय हा आलाच... त्यात कुशल बद्रीकेला गुरूनाथचा फोन नंबर हवाय ....आता त्याला कशाला गुरुनाथचा नंबर हवाय, पाहूयात या व्हिडिओमधून .........

#Kushalbadrike #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended