'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार हिनेही या गाण्यावर रील बनवायला आहे. हा व्हिडीओ बनताना तिने इंस्टाग्रामवरील लहान मुलांचा फिल्टर युज केलाय तिचा हा रील चाहत्यांना खूपच पसंतीस पडला असून यावर अनेकांच्या कमेंट येताना पाहायला मिळतायेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही गायत्रीचा हा रील पाहून त्यावर कमेंट केली आहे. कमेंट करत तेजस्विनीने लिहिले की, "यात फिल्टर युज केला नसतास तरी लहानच दिसली असतीस तू", यावर गायत्रीने हसण्याचे स्माईली कमेंट केले आहेत. याशिवाय तिच्या अनेक चाहत्यांनी किती क्युट आणि गोड दिसतेस अशा कमेंट केल्यात. तसेच एका चाहत्याने कमेंट करत लिहिलयं की, "बचपन का प्यार विसरू पण तुला नाही विसरणार" तर एका चाहतीने," तुला फिल्टर वापराची गरजच नाही तुझ्याकडे already तो क्यूट फेस आहे." अशी कमेंट केली आहे. अशा एकापेक्षा एक अनेक भन्नाट कमेंट्स तिच्या या रीलवर येताना पाहायला मिळातायेत.
Snehalvo
#GayatriDatar #Tlapahatere #BachanPanKaPyar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber