Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिवबांना स्वराज्याचा राजा होताना जिजाऊंनी न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे दिले होते. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णीं यांनी अफलातून भूमिका साकारली आहे. त्यामुळे आज आपण त्यांना त्यांच्या भूमिकेविषयी बोलते करणार आहोत, त्यासाठी त्यांची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SwarajyaJananiJijamataSerial #NeenaKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended