Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवनामध्ये अनेक पुस्तके वाचतो. पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. आपण जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचे ज्ञान घेतले तर ते वाया जात नाही. आपण कणतीही एखादी गोष्ट दर वाचली तर ती कायमच आपल्या लक्षात राहते. म्हणून स्वामी शांतिगिरी महाराजांनी वाचाल तर वाचाल! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Meditation #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended