Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्याला जर जीवनामध्ये जग सुखी करायचे असेल तर, आपण त्याची सुरूवात प्रथम आपल्यापासून केली पाहिजे. जग हे खूप मोठे आहे. जगामध्ये असंख्य गोष्टी या घडत असतात. आपल्याला जीलनामध्ये उन्नतोउन्नती प्रगती करायची असेल तर आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जग सुखी करण्यासाठी काय केले पाहिजे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #World #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended