Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता रणजीत रस्त्यावर उतरणार आहे. व्यापाऱ्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर आंदोलन करतायेत. एकाने तर आत्मदहनाचा इशारा दिलाय. त्याला रणजीत वाचवेल आणि शेतकऱ्यांचं प्रश्न माध्यमांसमोर मांडेल. या सगळ्यातून रणजीत मार्ग काढेल यात शंका नाही पण रणजीतचं असं रस्त्यावर उतरणं आईसाहेबांना आवडेल का हे माहित नाही. आधीच त्या संजू आणि रणजीतवर नाराज आहेत. आता रणजीतच्या रस्त्यावर उतरण्याने त्या अजून नाराज होतील असेच दिसते. राजेश्रीने पत्रकार परिषदेत माती केल्यानंतर आईसाहेबांचा पारा चढलाय. पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं ते पहा...
#Ranjeet #Sanju #Rajaranichigajodi #Lokmatfilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended