Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुणे - स्थलांतर ही आदिम प्रवृत्ती आहे, पण माणूस असो किंवा पशु-पक्षी अगदी किडे-मकोडे त्यांना सुद्धा त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. या संघर्षाची गाथा भंगार वस्तूंपासून बनविलेल्या विविध मॉडेलच्या सहाय्याने चितारण्यात आली आहे. पुण्यात सुरू असलेल्या ‘पुणे बिनाले २०१७’ या महोत्सवात श्री शिवाजी प्रिपेटरी मिलीटरी स्कूलच्या मैदानावर हा संघर्ष रंगविण्यता आला आहे. अगदी जुन्या टायरपासून ते मशीनच्या जुन्या भागांचा उपयोग करून या सर्व वस्तू बनविल्या आहेत.

Category

🗞
News

Recommended