Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लोकमतच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधत सोमवारी (13 नोव्हेंबर) महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला. ‘लोकमत’ने या चिमुकल्यांना पत्रकारिता क्षेत्र अनुभवण्याची संधी दिली. पत्रकारिता क्षेत्रातील काम कसे चालते, बातम्या कशा मिळविल्या जातात, मुलाखती कशा घेतात, अशा काही गोष्टींचा उलगडा विद्यार्थ्यांना झाला.

Category

🗞
News

Recommended