Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
औरंगाबाद : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले. सरकार विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

आमच्या चॅनल ला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended