Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बाहेर जगासमोर आपली मत परखडपणे मांडणाऱ्या तृप्ती, घरात सगळ्यांवर भारी पडणार असं सगळ्यांना वाटत होतं. तृप्ती चाहत्यांच्या अपेक्षांवर खऱ्या उतरत आहेत. त्या विनाकारण वाद घालत नाहीत पण जिथं मत मांडायला पाहिजे तिथं त्या रोखठोक मांडतात. नुकताच घरात सोनालीने त्यांच्याशी पंगा घेतला. (Chitrali VO)

#BiggBossMarathi3Sep25 #BiggBossMarathi3Fight #TruptiDesai #SonaliPatil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended