Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिल्याची माहिती मिळत आहे. (Chitrali VO)

#MaharashtraTheatersReopen #CinemaHallReopen #CinemaHallTheatersCoronaRules
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended