Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची एन्ट्री होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. घरामध्ये त्या काय आणि कसा खेळ खेळणार याकडं सगळ्यांचं लक्ष होतं. पण आता घराबाहेर कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणरागिणी तृप्ती देसाई घरातील वागणुकीमुळेही वादात अडकल्या आहेत...(Chitrali VO)

#truptidesai #truptidesaitrolled #trolltruptidesai #truptidesaibiggboss #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended