Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन-4 मध्ये पदार्पणातच आपली छाप पाडण्यासाठी बंगळुरू स्मॅशर्स संघाने कंबर कसली आहे. 13 जुलै पासून सुरू होणार्‍या या लीगसाठी बंगळुरू स्मॅशर्सने आपल्या जर्सीचे आज (गुरूवार) पुण्यात अनावरण केले. संघाचे मालक पुनित बालन यांच्यासह भारताची स्टार खेळाडू मनिका बात्रा, प्रशिक्षक सचिन शेट्टी (भारत) आणि वेस्त्रा ओजस्टरसेक (स्लोव्हेनिया) यांच्यासोबत संपूर्ण स्मॅशर्स संघ जर्सी अनावरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
#LokmatNews #BengalaruSmashers

Category

🗞
News

Recommended