Skip to playerSkip to main content
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीत वेगळेच राजकारण रंगले आहे. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेने माघार घेत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे महायुतीतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
#Lokmat #LokmatPune #Pune #Maharashtra #Mahayuti #BJP #ShivSena #TeacherConstituency #EknathShinde #devendrafadnavis

Category

🗞
News
Transcript
00:02महा युतियत सगल काही आलबेला है अस सांगितल जात असल तरी पुणे विभाग शिक्षक मतदार संगाचा निवडनु कित मात्र वेगलच
00:11राजकारन सुरुए
00:12भाजपने कउस्तुप गावडे अन्न मैदानात उत्रवला तर सुरुवातिला याच जागे साथी आगरही असलेला शिंदे सेनेने मंगेश चिवते यांची उमेद्वारी मागे
00:21घितली
00:22पंत्यान अंतर थेट अपक्ष उमेद्वार सचिन सानप याना पाठिम भाजाहिर केला
00:26मंजे उमेद्वार मागरी घितलाए पन राजकी अडोके दुकी मात्र कायमा हे
00:32भाजपची संगटनात्मक ताकत शिंदे सेने ची राजुक्य खेली आणी कॉंग्रेश ची विद्धेमान आमदार की
00:38या तीहेरी लड़तीत शिक्षक मतदार कोणाचा पारड़यात कउल टाकनार पाहुया हा स्पेशल रिपोर्ट
00:44पुने विभाग शिक्षक मतदार संग शिक्षकांचा प्रश्णान वर लड़ली जानारी निवड़नूप
00:51पन सद्ध्या शिक्षकांचा प्रश्णान पेक्षा जास्त चर्चे ताहेत महायुतितिल राजुकिय समी करना
00:57भाजपन कउस्तुप गावडे अना अधिक्रूत उमेद्वारी दिली
01:01दूसरी कडे शिवसेना शिंदे गटाकुडून मंगेश चिवते हे ही उमेद्वारी साटी आग्रही होते
01:07त्या मुले सुर्वातिला काहिकाल महायुतित एकाच जागेवरून रसीखे सुर्वासल्याचा चित्र निर्मान झालो होता
01:16अखेर चर्चे नंतर चिवते याननी माघार घितली
01:19संगर्श संपल्याच वाटत अस्थानाच शिंदे सेनेने अपक्षो उमेद्वार सचीन सानब यानना पाठिमबा जाहिर केला
01:26मंजे स्वताचा उमेद्वार नस्तानाही शिवसेनेने या निवडनु कित ही राजकिया ताकत दाकवनेची संधी मात्र सोडलेली नाही
01:35शिवसेनेचा या पाठिम्ब्याचा नेमका परिणाम काय होनार?
01:38सानप यांची ताकत वाडनार की महायोतितिल मतांचा गणितस बिघडनार?
01:44अपक्ष उम्मेद्वारस्लेले सचिन सानप हे प्राध्यापका सुन
01:48तैननी उद्योग मंत्री उदै सामन्त यांचे विशेशकारी अधिकारी अर्थात OSD महनुना ही काम पाहिले
01:54शिक्षकांचा प्रश्णानना प्राधन्य देत शिक्षकांचा प्रतिनेदी विधान परिशदेत असावा अशी भुमीका ते मांडता हेत
02:01प्राध्यापक मनुनसलेली ओलग प्रशासिया कामकाजाचा अनुभव आणि आता शिंदे सेनेचा पाथिमबा
02:09या सानप यांचा जमेचा बाजु आहेत
02:11मत्रवस असल तरीही शिंदे सेनेचा पाथिमबा मंजे शिक्षकांची मतो मिलतीलच असमंता येनार नाही
02:18या मतदार संगाथ पकषाची संगटनात्मक ताकत किती आहे
02:23स्थानिक नेते आणि कारिकरते सानप यांचो साथी किती ज़दतात
02:27आणि सर्वाद महद्वाजा मंजे शिक्षक मतदार तhomme उमेद्वारीलग किती परतिसात देतात
02:32हे पाहन देखिल तितकच महत्वाचा आहे
02:35कारण राजकिय पाठिमबा मिलवन वेगल आनी मतपिटित्याच रुपांतर करन वेगल
02:40दुसरी कडे भाजपचे अधिकृत उमेदवार काउस्तूप गावडे
02:45यांचा समूर संगटनात्मक ताकद ही मूठी जमेची बाजु आहे
02:49भाजपचा पक्षिय नेट्वर्क आमदार खासदारांचा पाडबल
02:54स्थानिक पदादिकारेंची यंत्रना आनी शिक्षन शेत्राशी सम्मंदीच संपर्क
02:58या सगल्याचा गावडे आनना फाइदा हो शक्तो
03:02निवडनुकीचा नियोजन मतदारांपरेंट पोहुचनेची क्षमता आनी प्रचार यंत्रना उभीकरनेचा अनुभव
03:08या मुले भाजपला आगाडी मिलनेची संधिया हे
03:11पन राजोकारनात संगटनात्मक ताकत मंजे विजयाची हमी नस्ते
03:16शिक्षक मतदार संगात उमेद्वाराची वयक्तिक प्रतिमा शिक्षकांची असलिला थेट संपर्क आनी तयांचा प्रश्णांची भूमी का या नाही महत वस्त
03:26तया मुले भाजप समोर्चा खरा प्रश्ण केवल निवडनुक जिंकन्याचा नाही तर पक्षाची ताकत प्रत्यक्ष शिक्षकांचा मतान मधे कीती उतरते हे
03:37सिध्ध करन्याचा ही आहे
03:39या निवडनुकी तीन प्रमुक चेहरे आहेत भाजपचे काउस्तुप गावडे कॉंग्रेस से विद्यमा नामदार जयन्त आजगावकर आनी शिंदे सेनेचा पाठिमबास देले
03:49अपक्ष सचिन सानप
03:51आताया तीनही उमेद्वारं मधे मतांस विभाजन जाला तर तैचा फाइदा नेमका कोणा ना होनार
03:56जर सानप याननी शिक्षक मतादारां मधे स्वतंत्र पकड निर्मान के दी आणे आजगावकर आन्ची मता ही टिकुन रहली तर गावडे
04:04आन्ची समर मुट्था आवान उभराव शकता
04:06दुसरी कडे विरोधी मतांस विभाजन जाल्यास भाजपला अर्थात काउस्तु गावडे यानना तैचा फाइदा होनाची शक्याता ना कारता येतना ही
04:15मत्र सानप यानना मिलनारी मता नेमकी भाजपा कडून, कॉंग्रेस कडून की इतर मतदारान कडून येनार है आदिस ठरवता येनार नाही
04:24तैसाटी मतदारांचा कल आणि स्थानिक राज़कीय समीकर्ण निरनायक थरतील
04:29एकी गडे भाजपाची संगटनात्मक ताकद, दुसरी गडे शिंदे सेनेची रणनीती, तर तिसरी गडे विद्यमान आमदार जयन्त आजगावकर यांच आववान
04:38शिंदे सेनेले सानप यानना दिलेला पाठिमबा, ही केवलेका अपक्ष उमेद्वाराला मदत आहे कि महायुती तिल राज़कीय ताकदीची चाच अपनी
04:47भाजोपा आणी शिंदे सेनेतील समीकरनांचा परिणाम शिक्षक मतदार संगांचा निकालावार होनार का
04:53का उस्तुप गावडेंचा पेपर सोपा होनार का सानप गेम चेंजर ठरतील तिया आजगावकर आपली पकड पुन्हा कायम ठेवनार
05:00या प्रेखनांचे उत्तर निकालान अंतर स्पष्ट होतील
05:03तुम्हाला कायवाटत पुने शिक्षक मतदार संगात कोण बाजी मारें
05:08तुम्चा उत्तर कमेंड बॉक्स मदेहामला नक्ती सांगा
05:11अणे आश्राच राजक्य घडामोडी पाहना साथी लोक्मत पुनेच यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

Recommended