Skip to playerSkip to main content
Mumbai restaurants prices to increase by 10–15% as they grapple with rising expenses
जर तुम्ही मुंबईत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा विचार करत असाल, किंवा डबेवाल्यांशिवाय बाहेरच्या खाण्यावर अवलंबून असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या महागाईचा फटका आता मुंबईच्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना बसला असून, लवकरच मुंबईतील खाद्यपदार्थांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी महागणार आहेत. 'इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' म्हणजेच 'आहार' संघटनेने यासंदर्भातील मोठे संकेत दिले आहेत. नेमकी काय आहे ही बातमी? पाहूया या विशेष अहवालात...

#mumbai #restaurant #pricehike #restaurantpricehike #mumbainews

Category

🗞
News
Transcript
00:01जर तुम्ही मुंबाईत बाहेर होटेल माते ज्वेवाला जानाचा विचार करता साल, कि वाट डबे बालांची वाए बाहेर चा खणावर अवलंबुना
00:08साल, तर ही बात मी तुम्चा साथी अत्यंत महत्वाची है।
00:12वाड़त्या महागाईचा फटकाता मुंबाईचा रेस्टोरंट्स अणी होटेल्स न बसलासू लवकराच मुंबाईतिल खाद्य पजारतांचो किमती 10-15 तक्यानी महागनारेत।
00:21एंडियन होटेल औरेस्टोरंट असोसियेशन मंजेच आहार संगठनेन या संदरबात मोठे संकेत दिलेत।
00:29ही बात मी नेमकी काय आहे बगुयात सविस्तर। गेला काही महिनात महागाईचा पारा साथ थत्याना चड़तुए।
00:36किरकोल बाजारात भाजी पाला, वेगवेगवी धान्य, डाली और कड़धान्यांच किमती गगनाला भिल्यात।
00:42विशेश तहा रोज लागनारा भाजी पाला, खाद्य तेल और मसालांसे भाव वाडल्या मुळ, होटेल व्यावसाइकांच गणित बिघडले।
00:50त्याताच राज्यात पडलेल्या दुषकाली परिस्त तीमुण, श्वेत मालाची आवक मंदावलियाण, जयाचा थेट परिणाम, हाग किमतीन वर जलाए।
00:58केवल अनल्हान्याच नाही तस वयंपाकाच व्यावसाइक LPG सिलेंडर, होटेल ची वाडलेली व्यावसाइक भाडी, कामगारांच वेतन, आडि वहातू खर्च या सगलाच
01:09आगाडानवर खर्च मोठा प्रमानात वाडलाए।
01:11अनि त्यामल, आहार संगटनेचा मन्यानुसार, हाव वाडलेला ताण सोशन, व्यावसाइकान अश्रक्य जले, अनि दरवाडी शिवाए कोणता ही परियाए उरलेला नाही।
01:21आताया दरवाडीचा थेट परिडाम काय होनार? त मुंबाईत सकाली मिलनारा च्याहान आश्टा पासुन ते दुपार चाने राथरीचा जेवनाचा थाली परियंत
01:30सगल काही महागनारे।
01:32अगदी साधी इडली डोसा आसो किवा डालभात प्रत्य एक मेनुचे क्यमतीत किमान दहाते 20 रुपयांची वाड होनाची शक्केता है।
01:40आहार संगटनेचे मुंबाई अने उपनगरान मदे 25 हजारान हुन अधिक सदस्य, रेस्टोरन्स अनि बारेत।
01:47संगटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यनिस्पष्ट किल किल कि पुढईल एक ते दोन आठवड़ात होटेल्स चा मेनुकार्ड मदे ही दर वाड
01:54टप्या-टप्यान लागु केली जाईल।
01:56त्या मुण आता चाकर्मानी, दिवसबर घरा बाहर राहुन शिक्षण घिनारे विद्यारती और घर पोच खाद्य सेवे वर मंजेच डिलेवरी आप्स
02:04वर अवलम्मो नसलेले लाखो मुंबई करांचे मासिक बज़ेट वर मोठा तान पड़नारे।
02:09एकंदरीत पहालागेलास महागाईचे या दुष्टी शोकरात सामान्य नागरिकांचे जग्ण अधिकस कठीन होच चाले।
02:16गरच बज़ेट सामभलताना आता बाहर खानाचे आनन दालाही कातरी लागनाची ही विडे।
02:21या वाड़ते महागाईबर सरकार काही ठोस पावल उचल नारका अले सर्व सामान्य नागरिकांचे जग्ण या मोळ किती मोठा आर्थिक फटका
02:28सहन करावा लागेल है ये येनारा कालस धरवेल।
02:31तो परियांत आपला खिशाचा नियोजन करताना दर वाड़ीचा विचार नक्की कराव।

Recommended