Skip to playerSkip to main content
First ST Bus in Jalna Village After 79 Years

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७९ वर्षांनी जालन्यातील वाघाडी गावात पहिल्यांदाच लालपरी धावली आहे! शाळेत जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मुलींच्या स्वप्नांना या बसमुळे नवे बळ मिळाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत गावकऱ्यांनी या बसचे कसे ऐतिहासिक स्वागत केले, ते या व्हिडिओमध्ये पहा.

#Jalna #STBus #MSRTC #MaharashtraNews #WaghadiVillage #RedPari #EducationFirst #RuralDevelopment #JalnaNews #ViralVideo #InspirationalStory #BusService #MaharashtraPolitics #PublicTransport #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:09जल्लोशे नवीन सुल्वातीचा
00:12स्वातंत्रियान अंतर तबल एकुणांची वर्षन ने गावात पहिलांदाच मुलींचे शिक्षना साटी पहिली लाल परिधावलिये
00:19अनि या बस्ट सा स्वागत गावाना कसा खेला तर ढूल ताशांचा गजर फुलांचे उधरन अनि फटा कैंची आतेश बाज्युकरत
00:27या गावात नेमक काई घडला जानुन गिना साटी हा वीडियो शेवट परंतपहा वागाडी परतूर तालुकेतल एक छोट सगाव
00:35या गावात शाला किवा महावध्यालें शिक्षन नसल्या मुला इथला मुलीनना उच्चे शिक्षना साटी बाहर गावी जावलागाइचा
00:42पन बाहर पडाईचै कस गावात वेडेवर ऐस्टी बस थसनौती
00:46खाजगी वाहनांची वाट बगन तासं तास एस्टी स्टान्वर थामन किवा उन्हा तानाथ किलो मेटर किलो मेटर पाई चालना
00:54हाव आगालेचा विद्यार्थिनिंचा रोच्चा दिनक रम बनलेला
00:58अनेक दा वेडेवर वाहतुक न मिलाला मुलांची शाला सुटाईची तर पालकांचा बनाद तैंचा सुरक्षेची बीती सततसाईची
01:06अनेक हुशार मुलिन नातर या वाहतुकी चात्रासा मुला शिक्षण अर्धवट सुडा वलागला
01:11अखेर गाउकरांसाड विद्यार्थ निंसाहा पाठ पुरावा कामी आला
01:15गाउकरांचा सतच्चा मागनिला यशाला अने एस्ती महा मंदलाना विशेश तहा मुलिन सठी बस तेवा सुरू करणासा अईतिहासिक नरिडेंगितला
01:24अणि मक्काय जश्वी तिलाल परी वलना वर दिसली तसा संपूर्ण वाघाडी गावात एकत जल्लोश जला
01:31गावात बस दाखल होताँ गाउकरांनी तिसस वागत एकाद्या सर्क किला
01:36बस वर गुलाबाचा फुलांची उधुरान करणाताली चालकाचानी वाहकाचा सतकार जला
01:42अनि डोल ताशांचा तालावर संपूर्ण गावती रकला
01:45कित्येक वर्षांचा स्वपन पूर्ण जालाचा आनन्द प्रत्येक विद्यारतिनी चा चेहर्यावर स्पष्ट्र दिसत होता
01:51बस मधे बसलान अंतार मुलिन चा आनन्दाला उधानालो होता
01:55आता वेल वाचनार, प्रवास सुरक्षित होनार अनि सगलात महत्वाच
01:59मन जे आमचा शिक्षन आता थामना नाही, हीच भावना प्रत्येकीचा मनात होती
02:04अमहला रोज खूप त्रास वाहचा, बस नसला मुला वेलेवर शालेत पोहसता येतना होता
02:10पड़ा आज बस सुरू छालिये, आता अमही रोज वेलेवर शालेत जाओ अनि मन लाउन शिकू, अशि प्रतिकरिया या तरूनी निदिलिये,
02:18विद्यार्थिन निदिलिये
02:19वाघाडी चाय अलाल परिन फक्ता एक स्टी चा प्रवा सुरू केला नायेतन गावादेल शेकडो मुलीन चा स्वपना ना नवी जेब
02:26दिलिये
02:27रस्ते अन्चाण वाहतू की चाड़ सनिन्वर मात करत वाघाडी चले की अता शिक्षनाची नवी शिखर सर करती लियात शुंकारे
03:00अलाल

Recommended