Skip to playerSkip to main content
Subhash Chandra Loan Relief : झी एंटरटेनमेंटचे संस्थापक सुभाष चंद्रा यांना २२ हजार कोटींच्या कर्जात मिळालेल्या कथित दिलासा प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. या सवलतीला विरोध करत विविध बँकांनी आता कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि बँकांचा दावा काय आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

#SubhashChandra #ZeeEntertainment #BankNews #BusinessNews #MarathiNews #Lokmat #CourtCase #FinanceNews #DebtRelief #ZeeGroup #IndiaBusiness #BankingSector #SubhashChandraNews #LegalNews #CurrentAffairs

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00SL ग्रूप आणी जीचे प्रमोग सुभाश च्वंद्रा यांचे बापती तेक अजब प्रकार समोरालाई
00:05SL ग्रूप चे कंपनान वर तबल 22,000 सहा कोटी रुपयांचे करज होता
00:09जाचे पर्सनल गैरेंटर स्वता हा सुभाश च्वंद्रा होते
00:13पड NCLT ना मंजूर केलेला सेटलमेंट प्लान नुसार
00:16सुभाश च्वंद्रा ना वयक्तिक गैरेंटर मनुन फक्त साड़े सहा कोटी रुपया भरावे लागनारेत
00:21मन जेच उरलेली हजारो कोटींची रक्कम एक प्रकारे माफ जाला सरखिचे
00:26या नर्णेया मोला भारतिया बांकिंग श्यतरात खडबर उडालिये
00:29HDFC बांक, LIC Housing Finance, Axis Bank और यूनियर बांके न या सेटलमेंट वर तिवर आक्षिप गितला
00:36HDFC न स्पष्ट केले कि त्याननी या प्रस्तावा चा विरुधात मत दान केले होते
00:41आता HDFC बांक और LIC Housing Finance या नर्णेया चे विरुधा थेट NCLT मदे धाव घिनाचा तयारी तेत
00:48एवड़च नाहीतर LIC न या प्रकणात राष्ट्रिया आवास बांकेना हस्तक शेप करावा अशिमागन के लिए
00:54LIC Housing Finance चा तरका नुसार 22,000 साहा कोटी रकम कलेम करणे आए वजी कर्जदारान कडून फक्त साड़े साहा
01:02कोटी वसूल करना योग्यनाई है
01:03एका सामान्य मांस साथी कर्जदा साहपता चुकलात कठोर नियम और उद्योग पतिन साथी अशिस सेटिल्मेंट या वर तुमसे मत काई
01:11NCLT आमाधे बैंकांच बाजुना निर्णै देल का कमेंट नकी करा और लोग मत सब्सक्राइब कराला विसुनका
Comments

Recommended