Skip to playerSkip to main content
Why Penguin India Refused to Publish Sonia Gandhi's Book?

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने सोनिया गांधींचे आगामी पुस्तक 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव' भारतात प्रकाशित करण्यास नकार दिला आहे. या पुस्तकातील काही वादग्रस्त मुद्द्यांवरून पेंग्विन इंडियाने आक्षेप घेतला होता. सोनिया गांधींनी तो मजकूर बदलण्यास किंवा हटवण्यास नकार दिल्याने हा पेच निर्माण झाला आहे. आर एस एस (RSS), चीनचे अतिक्रमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर सोनिया गांधींनी केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद उद्भवला आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

#SoniaGandhi #PenguinIndia #BookControversy #BelongingAJourneyOfLove #IndianPolitics #RSS #PMModi #ChinaIncursion #PublishingNews #Congress #PoliticalControversy #NewBook #MarathiNews #Lokmat #TrendingNews




Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00पेंग्वीन रेंडम हाउस इंडिया आर्थात पेंग्वीन इंडिया न सोनिया गांधी लिखित
00:05Belonging a Journey of Love हे पुस्तक आता भारता चापने असना कार दिला है
00:11पन त्याच वें पेंग्वीन कडन जगभरात हे पुस्तक चापला जाना राहे
00:1710 नोहेंबर ला हे पुस्तक जगभरात प्रकाशित होईल असही करता है
00:24सोनिया गांधीन चे आगामी पुस्तक Belonging a Journey of Love हे जच पेंग्वीन इंडिया चापतनाई असना आई है
00:32या पुर्वी सुद्धा दोन महत्वाचा पुस्तकाना घेवन अलिकडेच वाद छाला है
00:37एक मंजे माजी लश्कर प्रमूक जनरल मनोज नरवनेंच
00:41Four Stars of Destiny हे ही पुस्तक पेंग्वीन इंडिया न प्रकाशित करनाई असना कार दिला है
00:48अने दुसरा मंजे प्रसिद्ध लेखक जो साको यांच
00:52The Once and Future Right हे जे पैलेस्टाइन आनी गाजा वरच पुस्तक आहे
00:57ते ही प्रकाशित करनाई असन पेंग्वीन इंडिया न नकार दिला है
01:02तेहां हां नकिस योगाओग नाई है कि सोनिया गांधीन चाहे जे पुस्तक आहे ते पेंग्वीन इंडिया का प्रकाशित करत नाई
01:10है
01:10खरतर सोनिया गांधी जा लेखिका आहे या पुस्तकाचा
01:14Belonging a Journey of Love
01:16तेहां चाहे आणि पेंग्वीन इंडिया चा संपाधकिया मंड़ा ची बैठक जाली होती
01:21तेहां चाहे बैठकी दर्म्यान संपाधकिया मंड़ा न सोनिया गांधीन ना
01:27काही आक्षपारिया मस्कूर त्यानना जो वाट्टवा है तो आईदर हटवा क्यों बदलवा असी सुचना केली होती
01:34पड़ सुनिया गांधीन नी मस्कूर हटवने अस नकार दिला
01:39प्रश्णा असा आहे कि कुंता असा मस्कूर आहे कि जावर्ती पेंगविन इंडिया ला आक्षपाए
01:45जी महिती आपले ला मिलते है त्या नुसार तील अशे मस्कूर कि वा मुद्दे आहे कि जावर्ती पेंगविन इंडिया ला
01:52आक्षप होते
01:53एक मंजे राष्टिय सवन्सवक संग अर्थार आरेसस नि अनेक अशा शाष्किय सांस्ता आहेत जावरती प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष नियंत्रन मिलवल यावर
02:04सोन्या गांधिन नी लिलाए
02:06दुसरा मंजे चिन भारताचा काई भुबागावरती अतिक्रमन केले या विशय सुद्धा सोन्या गांधिन नी लिलाए
02:15तिसरा मंजे पंतवर्धान नरेदर मोधी यांचा एकुनस कार्यपद्धती विशय सोन्या गांधिन नी लिलाए
02:24या तीन मत्सकूर आनवर पेंग्विन इंडिया ना आक्षेव घेतला
02:29सोनिया गांदिन ना हे मत्सकूर बदलवा कि वा हटवा अशिव आफर दिली
02:35पर सोनिया गांदिन नी ती जड़कार ली अशिव आत्मिया है

Recommended