Skip to playerSkip to main content
Manoj Jarange Patil's Big Plan For Mumbai Protest

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्यांनी आता मुंबई आंदोलनासाठी मोठी घोषणा केली आहे. १२ सप्टेंबरला मुंबईत कसं जायचं, कुठे थांबायचं आणि पोलिसांच्या कारवाईला कसं सामोरं जायचं, याबाबत जरांगे पाटलांनी आंदोलकांना खास 'प्लॅन' दिला आहे. सरकारशी चर्चा करायची असेल तर आमची दारं उघडी आहेत, पण चर्चा फक्त अंतरवाली सराठीतच होईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. काय आहे मनोज जरांगे पाटलांचा मुंबई आंदोलनाचा मास्टर प्लॅन? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

#ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #MumbaiProtest #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AntarwaliSarati #MarathaKrantiMorcha #BreakingNewsMarathi #Lokmat #MaharashtraNews #ReservationProtest #JarangePatilLive #MarathaShakti

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00मराथा आरक्षणा सथी मनोच जरांगे नी उपोशन सुरू किलाए
00:0312 सप्टेंबर ला मुंबईला जाने बाबत निरनाई घेतला जाईल
00:07असा जरांगे नी सांगितला होता
00:09पनाता उपोशनाचे आतिसर्या दिवशी मनोच जरांगे याननी मराथा आंदोलकाना मेसेज दिलाए
00:14आंदोलकाननी मुंबईत कसा जाईचा, कुठे रहाईचा, आनी तिथे जाउन काई कराईचा
00:19याब आब जरांगे नी प्लैन दिलाए
01:03जामीन गेचे ने, पुड़ोजे उड़े जाना रेत्ते ने जहांडा बंदोल जाईचा ने, इवल खिलिये
01:10जानदाराशा काये पांघ जायचा ने, अलो अलो अलो खुष आईचा, सगरे कोंच शगरे, 24-25 साथी
01:19मज 24-25 माती पसा तार की जाईचा, नंतर अलो अलो जालापूड जाईचा, सगरे माय संहरो ना
01:35पोलिस अंतरास ने देचा
01:51अलग देना
01:52सरकारलाच चर्चा करची असेल तरामची दारक खुली आहेद
01:55असा जरांगे निसांगितले, मातर चर्चा भक्त अंतर वाली सराटी तछुनार, मुंबई ताल्यान अंतर सरकार्शी चर्चा करनार नाही, असा इशारा जरांगे
02:05निदिलाए
02:27अन्तर सर्चा काकी 236 ciao और नाही निदिलाः चार्टे केली तो एशारा प्रामानपथर टेहार कारकार्था केली
03:19एकीकडे जरांगेन न आता आकरमल भुमी का घेतली आ है
03:22तर दुसरी कडे अईन गनेशोत सवात मराठा आंदोलक मुंबई ताले तर काई हो शक्त याची कलपना सरकारला नक्की चसनार
03:30त्या मोल आता जरांगेंची चर्चा करून सरकार काही तोडगा काडत का ते पहाण महत्वा तठरनार
03:36जरांगेंचाया भूमी के बदल तुम्हाला काई वाट टे कमेंट बॉक्स मदेल नक्की लिहा

Recommended