Skip to playerSkip to main content
मनोज जरांगेंनी २० दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण सरकारच्या शिष्टमंडळ भेटीनंतर स्थगित केलं. सरकारला मागण्यांची पुर्तता करण्यासाठी मनोज जरांगेंनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला. जरागेंनी उपोषण स्थगित करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागण्यांबद्दल मोठ विधान केलं. जरांगेंच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या आम्ही मान्य केला. ज्या मागण्या मान्य केल्यात, त्या सगळ्या मान्य आम्ही पूर्ण करु असं CM फडणवीस म्हणाले..

#manojjarange #cmdevendrafadnavis #marathareservation #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00मुनोच जरंगेंनी 20 दिवसान पासुन सुरू असलेल आमर न उपोशन सरकारचा शिष्ट मंडल भेटीन अंतर स्तगित केल
00:06सरकारला मागनेंची पुर्थता करन्या साथी मुनोच जरंगेंनी तीन महिनांसा अल्टिमेटम दिला
00:12जरंगेंनी उपोशन सोड़ताच मुख्यमंत्री देवेंदर फड़नवीस याननी तंचा मागनेंद बाबत एक मोठा विधान केलाई
00:18जरंगेंचो 13 मागनेंद पेकी 12 मागने आमी मानने केलाथ
00:22जा मागने मानने केले अध्या सगया आमी पुर्ण करू असा अश्वासन सीएम फड़न विसाननी दिला
00:27तेनेम का काय मनाले तुमी साइका
00:32मला अनन्द आहे कि श्री मनोच जरंगे पाटिल यननी अपलो उपोशन परद गेतलिला हे
00:56किसित प्टैया सगया आमी पूर्ण करता आवशक्त वैंठका गणा सेल चर्चा करना असेल
01:09तेची पुर्दता करना असेल
01:11ते सगला आमी करू
01:12यतले मैक्सियम गोष्टी प्रशास की आहे
01:14निरने अल्रेडी जाले है
01:16पन ते अतले प्रशास की अर्चनी दूर कराये चाहे
01:18तेही आमी दूर करू
01:20तेमने मलास वट्ट की निश्चित पड़े
01:23सरकार हे नальная सकारात्मक राहे लेला
01:25आमके दरवाजे नущे उगड राहे लेला आहे
01:28आणि मीपुना संकतु
01:29मराठा समाजा करता
01:31मी असेल की मां एकनातराओ शिंदे साहे बसतील
01:34जे उड़े निरणे आमी केली
01:36ते उड़े निरणे कदिस कोणी केले ले नाहे
01:38जे कई आता परियंतों मियाल, हे सगल आमचे कालात या डिकाणे मियालेलाए, आता ही मी खरमजे या डिकाणे आनंद वेक्त
01:48करतों कि उपोशन संपलेलाए, आपले विखेपाटिल सायब अस्तील, प्रसाद लाड अस्तील, उदे सामंत अस्तील, यंचे देखिल मी मनापासन �
01:57अभिनांदन करतों आले विशेष्ता आमचे सहकारी आले उपो मुख्यमंत्री एकनात्राव शिंदेजी यंचे मी आभार मानतों कि सगयाननी खूब येचा मदे
02:05मदत केली आणी चांगले पद्दतीन उठले ही सनान मदे विग्नान न येता, ये आंदोलन याडिकाने समा�
02:13दरवन मराठा समाजाला आता परेंत जे काही आलक्षन देलातालाई, ते आमचेत सरकारने दिलाई, अस सुद्धा यावडी मुख्यमंत्री देवेंदर फडन मिस्याननी
02:21सांगितला, जरंगेंची खलावलेली परस्तिती तैननी मुंबईला धड़कन्याचा दिलीला इशा
02:27याननतर मराठा समाज आक्रमक जालीला दिसला, याननतर सरकारचा शिष्टम अंड़ाने बुद्धवारी भल्या पाहाटे, तेनची भेट गेत मागनेंची पुर्तता कर्ण्याचा आश्वासन
02:37जरंगिनना दिला, याननतर जरंगिननी पुन्ना एक दा सरकार समोर काही अ�
03:02यानन महत्वाचस उसनारे
Comments

Recommended