Skip to playerSkip to main content
Pune Shirur Firing: Youth Shot Dead In Broad Daylight, Chilling CCTV Video Emerges | Pune Crime

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे भरदिवसा घडलेल्या थरारक गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाटे आळी, आंबेडकर नगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या हरी गंगावणे या तरुणाचा पाठलाग करून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली. अवघ्या दोन सेकंदांत घडलेला हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Related Keywords & Search Queries:

Pune Shirur Firing Incident
Hari Gangawane Murder Case
Shirur Crime News Today
Pune CCTV Murder Video
Maharashtra Crime News
Pune Police Investigation Shirur Firing
Latest Marathi News Update

#PuneCrime #ShirurFiring #PuneNews #CrimeNews #HariGangawane #CCTVFootage #MaharashtraNews #ShirurNews #MarathiNews #LokmatNews #PunePolice #FiringIncident #CrimeUpdate #BreakingNews #MaharashtraCrime

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:05दूचाकी वर्चा दोगांचा पाठला केला डोक्याद गोली घतली औं तरून जागे वर खाली को सेला
00:12मंडली हाए खादया क्राइम थ्रिलर सिनेमातला सीन नाई है तर ही घटना घडली है विद्धेचा माहेर घर मनुन उडखला जानार्या
00:20पुने जिल्ल्यात
00:21शुक्रवारी पहाटे शिरूर मधे घडलेले या घटने न समपुर्ण पुने जिल्ला अहदरलाई
00:27नेमका काई घडले जला मारलाई अंजो मारला गेलाई ते नेमके कोणेत सविस्तर समझुन गेऊ या रिपोर्ट मधो
00:34मंदली आधी हा CCTV वीडियो पहा
00:49दुचाकी वरून जानारे दो घंचा मागून काही जन पाठलाग करतास्तत
00:54अनक दी दुश्रया सेकंदाला पाठलाग करनारे दुचाकी चालावनारे जवल जाउन दोक्यात गोली घलतत
01:00गोडिबाराचा आवाज होतो और दूसर्याच ख्षेनाला स्कूटी चालावनारा खाली कुशलतो।
01:06हासगला थरार घरा बाहेर काम करनार्या एका महिलेन जसाचा तसा पाहिला और तीना आलडा उरडा केला।
01:13शिरूर मधे असनार्या लाटे आडी अंबिडकर नगर परिसराथ सकाडी साडे सहा वाजनेचा सुमाराज ही घटना घडली है।
01:44प्राथमिक महिती नुसार हरी गंगावने असम्रूत तरुनाचा नावे।
02:13प्रकरनाचा गांभीरे लक्षाथ घ्योन उपविभागिया पोलीस अधिकारी रविंद्र भोसले पोलीस निरिक्षक विनोत पाटील तसाच फोरेंसिक पतकान घटना स्टलाची बार काईन
02:23पाहनी केली।
02:24पोलीस नि परिशराची पहाणी केली असता घटना स्टलावर काही रिकामी काड़तु सा डरुन आलियत।
02:30उडिल तपाचा साथी पोलीस नि हिकाड़तु सा जबत केलीयत।
02:33हत्ते ची घटना घटलेले अठिकानी असलेले आ CCTV कैमेरात संपुर्ण प्रकार रेकॉर्ड जलाए।
02:40फोटेज मरे हरी गंगावने हा नियाका तरुना सोबत स्कुटी वरुन जाताना जिस्तोय।
02:45परिशारात अरुंद रस्ता असलेन आजुबाजुला घर असलेन स्कुटी चा वेक कमी होता।
02:49त्याच वेली दबा धरुन बसलेले दोन हल्ले खोरानी स्कुटी चा पाठला केला अनी जवल जाउन हरी चा डोक्यात गोली घतली।
02:58अचानक घडलेले या प्रकार मुले तयाचा सोबत असलेला तरुनाला सुद्धा तला वाचवन्याची संधी मिलालेल नाईये।
03:04हल्ले अनंतर दोही आरोपी तातडीना घटना स्थला वरुन पसार जाले।
03:09CCTV फुट्टेच चा अधरे पोलीस आरोपी ची ओलक पटोनाचा प्रहत न करता है।
03:13विशेज मंजे आरोपी सोबत असलेला दूसर्या तरुनाचा हतात सुद्धा बंदुक असलेयाचा CCTV मधे दिश्था है।
03:20टमलेच जुन्या वादा तुन प्लान करून ही घटना घडून अनलियेका याचा तपास आताप पोलीस करना रेत।
03:27पड़ पुणयाद भर वस्तीत आशा बंदुकी घेउन धावनारे तरुन अन त्यांचा हातून पाडले जानारे हे मुड़दे क्यला जवाबदार कोणे हाँ
03:35सवाल मात्र कायमें।
03:37पुणया हुन शगुफता शेक लोकमत।

Recommended