Skip to playerSkip to main content
Who is Nila Vikhe Patil? Maharashtra’s daughter elected as Sweden MP

स्वीडनच्या संसदेत आता महाराष्ट्राचा आवाज घुमणार आहे! महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विखे पाटील घराण्यातील Nila Vikhe Patil यांची स्वीडनच्या संसदेत (Swedish Parliament - Riksdag) खासदार (MP) म्हणून निवड झाली आहे.

स्टॉकहोम सिटीमधून Green Party च्या तिकिटावर निवडून आलेल्या नीला विखे पाटील नेमक्या कोण आहेत? त्यांचं महाराष्ट्राशी आणि विखे पाटील कुटुंबाशी काय नातं आहे? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमध्ये.

Key Highlights in this video:

Who is Nila Vikhe Patil?
Nila Vikhe Patil Sweden Parliament election win
Connection with Radhakrishna Vikhe Patil & Balasaheb Vikhe Patil
Stockholm politics & Green Party Sweden
Topics Covered:

Nila Vikhe Patil biography and background
Sweden general election results and Indian diaspora representation
Vikhe Patil family legacy in Maharashtra politics
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!

#NilaVikhePatil #SwedenParliament #VikhePatil #MaharashtraNews #SwedishPolitics #Stockholm #GreenParty #Riksdag #IndianDiaspora #MaharashtraPride #Ahilyanagar #LokmatNews #WorldNewsMarathi #GlobalIndians #MarathiNews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00स्वीडंचा संसदेत आता महाराष्ट्राचा सुध्धा आवाज आईको एणारे
00:04कारद महाराष्ट्रा तील विखेपाटील कुटुंबा तील निला विखेपाटील यांची स्वीडंचा संसदेत खासदार मनुन निवड़ सलिये
00:12निला विखे पाटील नेमक्या कोण आहेत? टैंसर महाराष्टाश्री काई नाता आहे? विखे पाटील घरा नैशी टैंसरे नेमक्या काई सम्मंदा आहेत?
00:20जानूंग्यों
00:2141 वर्षान चा निला विखे पाटील या स्वीडन चा स्टोक होम सेटी मतदार संगातुन खासदार मनून निवडू नालात
00:29निला या ग्रीन पाटी चा उमिद्वार मनून यूडू नाले आहेत? 13 सप्टेमर 2027 ला स्वीडन मधे राश्ट्रिय निवड नुग जाली
00:36जात निला विखे पाटील यांसा स्वीडिश सौंसदे मधे प्रवेश्च जाला
00:4141 वर्षांचा निला विखे पाटील आता 3115 सदसेंचा दिक्स दाग मंजेच स्वीडन चा सौंसदे मधे काम करना राहेत?
00:49पंड निला विखेपाटिल यांस महाराष्टा शिकाय नाता है, तर निला या महाराष्टा चे शिक्षन तद्न आणि विखेपाटिल फाउंडेशन से अध्यक्ष
00:58अशोक विखेपाटिल यांचा कन्या आहेत, त्या महाराष्टा तिल सुप्रसिद्ध विखेपाटिल घरान
01:03दिवंगत केंद्रेय मंत्री बालासाइब विखेपाटील यांचा नात अणि आशियातिल पहिल्या सहकारी साखर कारखनेचे संस्तापक विठल राव विखेपाटील यांचा त्याप पंटी
01:14आहेत।
01:33त्या जवल पास 25 वर्शान पासुन स्वीडिश ग्रीन पार्टी शी संबंधित आहेत। स्टोक होम ग्रीन पार्टी चा निवडनुक समिती चा
01:40त्या सदस्या आहेत।
02:08स्टोक होम शहराचा विकासा सोबताच देशाचा प्रगती साथी योगदान देन्यास मी अत्यांत उत्सुका हे।
02:15अपले राच्के अभुमिके बद्दल आणी भावी संकल्पान विशयी बोलताना त्या मणाल्या, जानना मतदानाचा हक नाही अशा वंचित गटकान सावाज बन्न
02:23हेमास धेई आहे।
02:25मला अशा समाजाची निर्मिती कराईचे जुथा प्रत्यक वालकाला उजवल भविश्याची समान संधी मलेल।
02:31भावी पीडी साथी स्वच्च पानी, सम्रुद्धनी सर्ग आणी मानव निर्मित अपत्ती पासुन सुरक्षित्राना योग्य रुत्वी टिकाउंट योणया साथी मला योगदान
02:40द्याईचे।
02:41महाराष्टाचा आहिल्या नगरमदिल विखे बाटिल कुटूंबाचा नाव, महाराष्टाचा राचकारनात आनी सहकारक्षित्रात गेले आनेक दशकान बसुन गाचते।
02:49पणि आज कुटूंबातिल एक व्यक्ति आता थेट स्विडनचा संसदेत पोचलेन निला विखे पाटिल यांचा नावाच्री महाराष्टाबरात चर्चा होती है।
Comments

Recommended