• 2 months ago
अधर्माला उत्तर द्यायची आणि रावणाचा संहार करायची वेळ आता आली आहे! दशमी ऑक्टोबर २०२६ च्या निमित्ताने KNKBox सादर करत आहे एक जबरदस्त मराठी कलाकृती. योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटात मकरंद अनासपुरे, रविप्रकाश, विजय निकम, महेश मांजरेकर, देवेंद्र गायकवाड, गौरी इंगवले, प्रसाद खैरे आणि प्रसन्ना केतकर यांसारखे नामवंत कलाकार झळकत आहेत. सुरेश पंडित यांची कथा, पटकथा व संगीत, ऋषिकेश गुप्ते आणि अमित बेंद्रे यांचे संवाद, तसेच नकाश अझीज, आर्या आंबेकर, ओंकारस्वरूप यांच्या आवाजातील गाणी या कलाकृतीला खास बनवतात. सत्य आणि असत्याच्या लढ्याची ही दमदार गोष्ट नक्की पाहा! अधिक माहितीसाठी आम्हाला ऑनलाइन भेट द्या: https://kalakrutimedia.com/

Category

🎈
Fun
Transcript
00:03Aham, Kalash!
00:08Kalashin Nirnaya Atala
00:13Yathra Rambha Stravanta
00:17Na Kshava Na Virama
00:24Adharmasyuttharamagatam
00:28Anteha Arvatham Bhishanaha
00:33Anteha Arvatham Bhishanaha
00:51Aham, Kalashin Nirnaya Atala
00:55Mikarek Kalashin
00:59Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin
01:00Amin

Recommended