झी मराठी अॅवॉर्ड्स २०२६'च्या नॉमिनेशन सोहळ्याचा रेड कार्पेट चांगलाच चर्चेत आला आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूर्णिमा डे हिने या सोहळ्यात आपल्या नेत्रदीपक 'प्रेटी डॉल' लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. निळ्या रंगाच्या फुलांनी सजलेल्या गाऊनमधील तिचा हा अंदाज चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. झी मराठीच्या या खास सोहळ्यातील कलाकारांचे फॅशन स्टेटमेंट आणि क्षणचित्रे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. पूर्णिमा डेचा हा लूक तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा! अधिक मराठी मनोरंजन अपडेट्ससाठी भेट द्या: https://kalakrutimedia.com/