• 3 weeks ago
मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या विजयाबाईंना त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त 'कलाकृती मीडिया'तर्फे विनम्र अभिवादन! विजया मेहता यांनी रंगायन या संस्थेच्या माध्यमातून मराठी प्रायोगिक रंगभूमीला नवी दिशा दिली आणि अनेक पिढ्यांच्या कलाकारांना घडवले. त्यांच्या दिग्दर्शनातील सूक्ष्म जाण, विषयांची खोली आणि कलाकारांकडून सर्वोत्तम काढून घेण्याची हातोटी यामुळे मराठी नाटक अधिक प्रगल्भ झाले. आजही नाट्यक्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक आणि रसिक त्यांच्या कार्याकडून प्रेरणा घेतात. मराठी रंगभूमीच्या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अशाच मराठी कला, नाटक आणि मनोरंजनविश्वाच्या बातम्या व माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या: https://kalakrutimedia.com/

Category

✨
People
Transcript
00:10આપણ જવા શાયત ઓતું તેવા શાયત એકતરી બાઈ અસાય ચાં જાની અપલેલા ઘડાવલ વાડાવલ શિકાવલ મરાથી
00:20કુલકરની સુહાજ જોશી ભારતી આચરેકર દિલેપ કુલકરની મંગેશ કુલકરની છિતરા પાલેકર અશીહી સગલ�
00:46કુલકેચા કુલકેચા કુલકેચા આદર હોતા વિજયાબાઈ આની સ્થાપણ કેલેલેલે રંગા યાન્યા સંસ્તે મ
01:11કુલકેની મરાઠી રંગા ભુમી વર મહાન નાટકો ઉભીકેલે કલાકરાનના આકાર દિલા ટેક્શરાના વિચાર કર
01:33મપામામાં

Recommended