Skip to playerSkip to main content
पावसाने मारलेल्या मोठ्या खंडीमुळे बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या टंचाई आणि दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी केज विधानसभा मतदारसंघातील डिघोळ अंबा आणि कोदारी परिसराला भेट देऊन वाळलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली व बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
"पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परंतु या कठीण प्रसंगात बळीराजाने खचून जाऊ नये, सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये," असे भावूक आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी या वेळी बोलताना केले.
पावसाअभावी केवळ पिकांचेच नुकसान झालेले नाही, तर येत्या काळात ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍याचा यक्षप्रश्न भेडसावणार आहे. शेतकऱ्यांनी या समस्या पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडल्या. यावर बोलताना, प्रशासनाला तातडीने परिस्थितीची गांभीर्यपूर्वक दखल घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

#PankajaMunde #पंकजामुंडे #Beed #बीड #Drought #दुष्काळ #MaharashtraFarmers #FarmerCrisis #MaharashtraNews #marathinews #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:26I'm going to go to the next video.
00:52Thank you very much.
01:03When you see the marksman, you see one marksman?
01:07Yes, one marksman.
01:08Is it a marksman?
01:08Yes, sir.
01:09You don't do marksman?
01:12Yes.
01:12I tell them the marksman, I am not.
01:14I'm going to tell my questions.
01:16I am not going to tell my questions.
01:17I'm going to tell my question.
01:18Why did you tell my question?
01:21What happened?
01:22How did they get to this place?
01:24What happened to these people?
01:26They did a lot of work.
01:30I lost my blood, my blood, and I have to get out of here.
01:35What happened to these people?
01:37There is no one.
01:38What happened?
01:39This is how we waited.
01:43Then we get to people.
01:46What happened to them is when I was in a very similar place...
01:53foreign
02:00foreign
02:55foreign
03:04foreign
03:21No, no, no, no, no, no, no.

Recommended